Aurangabad Fuel purchase stop Petrol Diesel Association decision petrol sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : आज इंधन खरेदी बंद; मात्र पेट्रोल पंप सुरू राहणार

पेट्रोल-डिझेल असोसिएशनचा निर्णय, सोमवारी रात्री उिशरापर्यंत पंपांवर वाहनांच्या रांगा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : सध्या केंद्र सरकारने दर कमी केले असले तरी, इंधन कंपन्यांना तोटा सहन करीत इंधनाचा पुरवठा करावा लागत आहे. तसेच कंपन्यांतर्फे इंधन तुटवडा असल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे जिल्ह्यातील पेट्रोलपंप ड्राय पडत आहे. दोन दिवसांपासून प्रत्येक पंपावर वाहनाचा रांगा लागत असून मंगळवारी पंपचालकातर्फे इंधन खरेदी करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पंप चालू राहणार असल्याची माहिती पेट्रोल-डिझेल डीलर असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी सांगितले.

कंपन्यांतर्फे होणारे सातत्याने होणारी कृत्रिम टंचाई आणि पंपचालाकांची पाच वर्षांपासून कमिशन प्रश्‍न प्रलंबित ठेवण्यात आला आहे. यामुळे ३१ मे रोजी पेट्रोल-डिझेल खरेदी करणार नसल्याने जिल्ह्यातील २८० पेट्रोल ज्यांच्याकडे स्टॉक आहे. तेच पंप सुरु राहणार आहे. यामुळे जवळपास अर्ध्याहून अधिक पंप बंद राहण्याची शक्यता आहे. यामुळे पेट्रोलची टंचाई निर्माण होईल म्हणून अनेकांनी वाहनाची टाकी फूल करण्यासाठी पंपावर रांगा लावल्या होत्या. ग्रामीण मध्ये रविवारी रात्रीपासून लोकांच्या पंपावर रांगा लागल्या आहेत. सोमवारी बाबा पेट्रोल पंप, दिल्ली गेट, राज, हिंद, सेव्हन हिल परिसरातील अंबडवाडीकर पेट्रोल पंप यांसह विविध पंपावर वाहनधारकांच्या रांगा बघायला मिळाली. तर अनेक पंप ड्राय झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT