sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : दुमजली माळद कोसळून आजोबा व नात ठार

औरंगाबादच्या आडुळमध्ये माळद कोसळून आजोबा व नातीचा जागीच मृत्यू झाला असून, नातु गंभीर जखमी आहे

सकाळ डिजिटल टीम

आडुळ (जि. औरंगाबाद ) : दुमजली माळद कोसळून आजोबा व नात यांचा कोसळलेल्या घराच्या मातीत दबुन मृत्यू झाला तर नातु हा गंभीर जखमी झाल्याची घटना घारेगाव (ता.पैठण) येथे शनिवारी (ता.२५) रोजी मध्यरात्री घडली. यात आई, आजी व नातु चे प्राण वाचले.

घारेगाव ता. पैठण येथे जगदीश विठ्ठल थोरे वय ६० वर्षे हे शेतकरी कुटुंब आपल्या वडिलोपार्जित माळद (दुमजली इमारतीत) गेल्या अनेक वर्षांपासून राहतात. शनिवारी (ता.२५) रोजी मध्यरात्री घारेगाव परिसरात जोरदार अतिवृष्टी झाली. त्यात गेल्या चार पाच दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने या दुमजली माळदाच्या भिंतीत पावसाचे पाणी मुरले त्यामुळे राञी एक वाजेच्या सुमारास हि इमारत कोसळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT