maniknagar accident 
छत्रपती संभाजीनगर

भरधाव हायवाने सायकलस्वार आणि मोटारसायकलस्वाराला चिरडले

सुनिल बोराडे

माणिकनगर (औरंगाबाद): भरधाव जाणारा हायवा सायकलीवर घरी जाणाऱ्या हॉटेल कामगारासह समोरून येणाऱ्या मोटारसायकलस्वाराला चिरडले. या भीषण अपघातात पलटी झाल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

रात्री नऊ वाजेच्या सुमारास माणिकनगर कडून रस्त्याच्या कामासाठी खडी घेऊन भरधाव सिल्लोडकडे जाणारा हायवा (क्रमांक एम एच २० इ एल २१५१) याने माणिक नगर येथून हॉटेलवरील काम आटोपून महामार्गाने सायकलवर घरी लक्ष्मीनगर (भवन) येथे जात असलेल्या गजानन भीमराव शेळके (वय ३०) याला चिरडले आणि त्यानंतर समोरून सिल्लोडकडून येणाऱ्या मोटारसायकल (क्र. एम एच २० सी एन ७३९८) स्वाराला (नाव समजू शकले नाही) चिरडून हायवा  पलटी रस्त्यावरच पलटी झाले.

या अपघातात दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून हायवा पलटी झाल्यानन्तर चालक फरार झाला असून हायवातील खडी रस्त्यावर पसरून काही काळ वाहतूक थांबली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT