ramadan month started 
छत्रपती संभाजीनगर

Ramadan 2021: रमजान महिन्याला प्रारंभ, आज पहिला रोजा

शेखलाल शेख

औरंगाबाद: रमजानच्या चंद्राचे मंगळवारी (ता.१३) संध्याकाळी दर्शन झाल्याने बुधवारी (ता.१४) पहिला रोजा राहणार आहे. ब्रेक दी चेनअंतर्गत कडक निर्बंध लागू असल्याने अनेकांनी प्रत्यक्ष न भेटता फोन, सोशल मिडियावरुन रमजान आणि चांद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या.

चंद्रदर्शन झाल्याने मंगळवारी रात्री विशेष नमाज ‘तरावीह’ला सुरवात झाली. मात्र, ही नमाज प्रत्येकाला मागील वर्षाप्रमाणे आपल्या कुटुंबासह घरातच अदा करावी लागली. रमजानमध्ये ‘तरावीह’ची विशेष नमाज रात्रीच्या ‘ईशा’च्या नमाजनंतर अदा केली जाते. विशेष ‘नमाज तरावीह’मध्ये महिनाभर कुराण पठण केले जात असल्याने सर्व मशिदीत गर्दी असायची. मात्र, या वर्षी सुद्धा कोरोनामुळे धार्मिक स्थळे बंद आहे 

सलग दुसऱ्या वर्षी राहणार नाही खाऊ गल्ली- 
दरवर्षी रमजान महिन्यात खाऊगल्लीमध्ये विविध पदार्थांची रेलचेल असते; मात्र सलग दुसऱ्या वर्षी खाऊ गल्ली राहणार नाही. मागील वर्षी प्रमाणे रोजे ठेवणाऱ्यांना फळे, पेंडखजुर, अन्नपदार्ख खरेदी करुन घरातच इप्तार करावा लागणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bribe Case Kolhapur : राबून खाणाऱ्या स्टॉल धारकांना भिती घालून पैसे लाटयचा, भ्रष्ट अधिकारी रंगेहात सापडला अन्, कोल्हापूर महापालिकेत एकच खळबळ

Maharashtra Kesari: गदा सरकारजमा करणार! एकाच 'महाराष्ट्र केसरी'साठी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन

Sangola Murder Case: मुलानेच केला जन्मदात्याचा खून; सांगोला तालुक्यात उडाली खळबळ, आईची फिर्याद, धक्कादायक कारण आलं समाेर!

Latest Marathi News Live Update : मुंबईत दोनदिवसीय 'भक्तीचा महाकुंभ’; 'भक्ती-शक्ती व्यासपीठा'तर्फे संत आणि सद्‍गुरूंच्या पादुकांच्या दर्शनाची संधी

Labour Shortage Hits Traditional Harvesting: वाढत्या उन्हामुळे मजूर टंचाई; गहू काढणीसाठी आधुनिक यंत्रांवर शेतकऱ्यांचा भर

SCROLL FOR NEXT