lockdown 
छत्रपती संभाजीनगर

Big Breaking: औरंगाबादमध्ये लॉकडाउन रद्द; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: उद्यापासून (31 मार्चपासून) होणारे लॉकडाउन प्रशासनाने रद्द केले आहे. पुढील आदेश होईपर्यंत लॉकडाउनला स्थगित करण्यात आले आहे. याअगोदर 31 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाउन जाहीर केले होते.

या लॉकडाउनला विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघटना आणि बऱ्याच लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला होता. अखेर प्रशासनाने शेवटच्या क्षणी पत्रकार परिषद घेत लॉकडाउन माघारी घेत असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी' वितरणाबाबत महाराष्ट्र सरकारचे आदेश; कोणाला किती गॅस मिळणार? यादी आली समोर

Ancestors Findings : आजोबा-पणजोबा-खापर पणजोबा-लकडपणजोबा-परपणजोबा...घरबसल्या वंशावळ कशी शोधायची? वाचा एकदम सोपी पद्धत

"मी त्याला अभिनय शिकवलाय..." क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्याने केलं अक्षय खन्नाचं कौतुक ; "कोणत्याही भूमिकेत.."

Gas Cylinder Shortage : बारामतीत सोमवारपासून सिलिंडरअभावी परिस्थिती गंभीर होण्याची भीती....

Bhimashankar Temple : सर्वांसाठी नियम वेगळे; भाजप नेत्यासाठी वेगळे? भाविकांना अडवले, खासदाराला प्रवेश; भीमाशंकर मंदिरात वाद

SCROLL FOR NEXT