file photo
file photo 
छत्रपती संभाजीनगर

आरक्षणा बदलामुळे वाढला गोंधळ

प्रकाश बनकर

औरंगाबाद : नव्या रचनेत वॉर्ड क्रमांक 79  या वॉर्डावर आरक्षण पडले. यामुळे नगरसेवकांनी नव्या वॉर्डाचा शोध सुरू केला आहे. आरक्षणातील बदलामुळे इच्छुकांचा गोंधळ वाढला आहे.

अंबिकानगर-मुकुंदवाडी या वॉर्डात संतोषीमातानगर, मुकुंदवाडीचा भाग, राजीव गांधीनगर, महालक्ष्मी कॉलनी, न्यू एसटी कॉलनीचा काही भाग येतो. हा वॉर्ड सर्वसाधारण महिलांसाठी सुटलेला आहे. या वॉर्डात सध्यातरी भाजप-शिवसेना यापेक्षा कॉंग्रेसचे पारडे जड आहे. 

असा झाला बदल 

  • उत्तर दिशेला : महालक्ष्मी कॉलनी येथून ते मदिना मस्जीद, अंबिकानगर कॉर्नर,
  • पूर्व दिशा : मदिना मस्जीद, महापालिका वाचनालय ते संतोषीमातानगर नाल्यापासून ते बुद्धविहार दक्षिण भिंतीपर्यंत.
  • दक्षिण दिशा ः हॉटेल इच्छामणी ते विकास योजना रस्ता, ते न्यू एसटी कॉलनीपर्यंत.
  • पश्‍चिम दिशा : दुर्गादास गव्हाणे, न्यू एसटी कॉलनी यांच्या घरापासून ते राजीव गांधीनगर ते दादाराव दहिहंडे यांच्या घराची पूर्व हद्द ते पतंजली आयुर्वेदिक दुकानापर्यंत. 


असा आहे वॉर्ड 

  • लोकसंख्या- 11,396 
  • अनुसूचित जाती- 3934 
  • अनुसूचित जमाती -81 

अनेकजण इच्छुक
अंबिकानगरात रस्ते, वीज, कचरा सर्व सुविधा मिळत आहेत. केवळ पाणीपुरवठा हा अवेळी होतो. त्याची वेळ निश्‍चित करावी. यावेळी अनेकजण इच्छुक आहेत.

-सुरेश लाखे ,अंबिकानगर-मुकुंदवाडी,वॉर्ड क्रमांक 79 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT