photo
photo 
छत्रपती संभाजीनगर

असे आहेत औरंगाबाद महापालिकेतील वॉर्ड आरक्षण 

माधव इतबारे

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड आरक्षण सोडत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात काढण्यात आली असून यामध्ये दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित झाले आहे. त्यामुळे त्यांनी नवीन वॉर्डांचा शोध घ्यावा लागेल. 

अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभाक क्रमांक 

8 मिटमिटा, 12 आरेफ कॉलनी प्रगतीनगर, 16 मयुर नगर हरसिद्धीनगर, 17 सुरेवाडी, 23 एन-1 एमआयडीसी चिकलठाणा, 29 विश्‍वासनगर चेलीपुरा, 40 श्रीकृष्णनगर, 50 मोतीकारंजा भवानीनगर, 52 नागेश्‍वरवाडी, 58 इंदीरानगर बायजीपुरा पश्‍चिम, 70 क्रांती चौक, 77 ठाकरेनगर, 84 कामगार कॉलनी, 96 ज्योतीनगर, 101 हमालवाडा रेल्वेस्टेशन, 105 अर्थव क्‍लासिक सुधाकर नगर, 110 शिवाजीनगर, 112 भारनगर शिवाजीनगर, 113 गोपीनाथ पुरम हरिओम नगर, 114 सातारा गाव संग्रामनगर, 115 देवळाई गाव सातारा तांडा 

यातील महिलांसाठी राखीव एकूण 11 वॉर्ड 

29 विश्‍वानगर चेलीपुरा, 50 मोतीकारंजा, भवानीनगर 105 सुधाकरनगर, 112 वसंत विहार, 113 गोपीनाथपुरम देवळाई, 114 सातारागाव संग्रामनगर, 52 नागेश्‍वरवाडी, 16 मयुर पार्क, 17 सुरेवाडी, 12 आरेफ कॉलनी, 84 कामगार कॉलनी 

अनुसूचित जमातीसाठी दोन वॉर्ड राखीव 

3 एकतानगर (महिला राखीव), 13 रोजेबाग भारतमातानगर 

ओबीसी पुरूष 

7 पडेगाव, 10 नंदनवन कॉलनी, 22 चौधरी कॉलनी चिकलठाणा, 30 लोटाकारंजा, 51 औरंगपुरा, 54 सिल्लेखाना, 74 जवाहर कॉलनी, 95 जय विश्वभारती कॉलनी, 104 कांचनवाडी, 109 रामकृष्ण नगर, 85 चिकलठाणा, 76 एन-3 एन-4 पारिजातनगर, 41 शिवनेरी कॉलनी, 27 स्वामी विवेकानंदनगर, 66 अजबनगर कैलासनगर. 

ओबीसी महिलासाठी राखीव 

चेतनानगर, पहाडसिंगपूरा-बेगमपूरा, समर्थनगर, भारतनगर-शिवाजीनगर, जयभिमनगर,औरंगपूरा गुलमंडी, गणेशनगर, रहिमानिया कॉंलनी, गांधीनगर, पदमपूरा, विद्यानगर, ज्ञानेश्वरनगर, न्यायनगर, खडकेश्वर, नवाबपूरा, राहूलनगर. 

सर्वसाधारण महिला (30 वॉर्ड ) 

1 हर्सूल, 11 जयसिंगपुरा, 56 भवानीनगर, 60 इंदिरा नगर बायजीपुरा पूर्व, 63 आविष्कार कॉलनी, 99 वेदांत नगर, 20 नारेगाव पश्‍चिम, 21 सावित्रीनगर नारेगाव पूर्व, 39 शताब्दीनगर, 59 बारी कॉलनी, 72 विष्णू नगर, 88 विश्रांती नगर, 89 गजानन नगर, 94 उल्कानगरी, 100 बन्सीलाल नगर, 103 वीटखेडा, 2 भगतसिंग नगर, 14 वानखेडेनगर होनाजीनगर, 25 पवननगर, 28 गणेश कॉलनी, 47 रोशनगेट शरीफ कॉलनी, 61 आत्मशकॉलनी, 64 गुलमोहरकॉलनी, 79 अंबिकानगर, 82 रामनगर, 83 विठ्ठल नगर, 98 कबीरनगर, 32 भडकलगेट, 37 शहाबाजार मकसुत कॉलनी, 106 देवानागरी प्रतापनगर 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT