Heart-Attack 
छत्रपती संभाजीनगर

धक्कादायक! ऑपरेशन करत असताना तरुण डाॅक्टरचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावर दुर्बिणीतून पाहत असताता डाॅ.दिग्विजय शिंदे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.

औरंगाबाद : येथील Aurangabad स्टेशन रस्त्यावरील एका दवाखान्यात शस्त्रक्रिया Operation सुरु असताना तरुण डाॅक्टरचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.२६) घडली. डाॅ.दिग्विजय शिंदे (रा.इटखेडा) असे मृत डाॅक्टराचे नाव आहे. जीआय-वन हाॅस्पिटल येथे रुग्णाची छोटी झालेली अन्ननलिका मोठी करण्याची शस्त्रक्रिया डाॅ.शिंदे करत होते. यावेळी डाॅ.अशोक मोहिते, डाॅ.वैभव गंजेवार यांच्यासह आरोग्य कर्मचारी होते. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावर दुर्बिणीतून पाहत असताता डाॅ.दिग्विजय शिंदे यांना अचानक हृदयविकाराचा Heart Attack झटका आला. हे लक्षात येताच इतर डाॅक्टरांनी त्यांना वाचवण्यास प्रयत्न सुरु केले. aurangabad updates young doctor died during operation

त्यासाठी हृदयविकारतज्ज्ञांनाही बोलवण्यात आले. शस्त्रक्रियागृहात त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यास यश आले. डाॅ.दिग्विजय शिंदे यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : तुळजापूरमध्ये पोलिस आणि भाविकांमध्ये वाद

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT