किसनराव कराड सकाळ
छत्रपती संभाजीनगर

खासदार भागवत कराड यांच्या वडिलांचे निधन

किशनराव पांडुरंग कराड यांचे आज गुरुवारी (ता.२०) कोटला कॉलनी येथील राहत्या घरी निधन झाले आहे.

प्रकाश बनकर

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराड (Bhagwat Karad) यांचे वडील किशनराव पांडुरंग कराड यांचे आज गुरुवारी (ता.२०) कोटला कॉलनी येथील राहत्या घरी निधन झाले आहे. ते ९७ वर्षांचे होते. (Bhagwat Karad's Father Dies At 97 In Aurangabad)

आज दुपारी तीन वाजता पुष्पनगरी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT