Crime Sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : औरंगाबादेत चरस जप्त, पाच जणांना घेतले ताब्यात

औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटना वाढत चालल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटना वाढत चालल्या आहेत. खूनाच्या घटना ताज्या असताना पैठण तालुक्यातील तोंडोळी येथे दोन महिलांवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आज सोमवारी (ता.२५) सिडको पोलिस कॉलनीच्या पाठीमागे चरस विक्री करणारा (Aurangabad) एक आणि पिणारे चार जण जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून १०१ ग्रॅम चरस जप्त केली आहे. शहर गुन्हे शाखेने सदरील (Crime In Aurangabad) कारवाई केली आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक आघाव, आणि सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT