sambhji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : स्वच्छतागृहात लावले खासदार हेमंत पाटील यांचे पोस्टर, ठाकरे गटाचे आक्रमक आंदोलन

ठाकरे गटाचे युवासेनेचे प्रमुख आदित्य दहिवाल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - नांदेड येथील शासकीय रुग्णालयात रुग्ण व नवजात बालके दगावल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठातांना स्वच्छतागृह साफ करायला लावले. या प्रकाराचा ठाकरे गटाच्या शिवसेनेने निषेध करत गुरुवारी (ता.५) छत्रपती संभाजीनगर येथे मुतारीत हेमंत पाटील यांचे पोस्टर लावून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.

ठाकरे गटाचे युवासेनेचे प्रमुख आदित्य दहिवाल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी या पोस्टरला कांद्याचा हार टाकून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आदित्य दहिवाल, दिनेश तालबाने, देवेंद्र गायकवाड मुकेश खिल्लारे ,यश पागोरे, संदीप पागोरे ,अनिल चोंडीया, निलेश , विनोद शिंदे, रोहित साळवे, अजय भालेराव ,शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT