water issue sakal
छत्रपती संभाजीनगर

Water Issue : डोळ्यांत येतंय पाणी, नळाला नाही!

‘अहो काकू, पाणी कधी येणार हो?’ असे संवाद ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करीत असलेल्या शहरात नित्याचेच झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - ‘अहो काकू, पाणी कधी येणार हो?’ असे संवाद ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करीत असलेल्या शहरात नित्याचेच झाले आहेत. सिडको-हडको, जुने शहर आणि शहराला लागून असलेला महापालिका हद्दीतील परिसर पाणीटंचाईने बेजार झालाय. पाण्याला ‘जीवन’ म्हटले जाते. राजकारण्यांनी नागरिकांच्या ‘जीवना’चीच वाट लावली.

सर्वाधिक कुचंबणा होते ती महिलांची आणि पती-पत्नी दोघेही कामावर असलेल्यांची; कारण त्यांना नळाचा दिवस राखूनच ठेवावा लागतो. काही भागात तर पहाटे तीन-चार वाजता पाणी येते! या ‘पाणीबाणी’चा ‘सकाळ’ने घेतलेला हा सर्वंकष आढावा.

असा आहे पाणी योजनांचा वर्षनिहाय इतिहास

  • १९५४ - हर्सूल तलाव योजना १० एमएलडी

  • १९७६ - नाथसागर पहिली योजना २८ एमएलडी

  • १९८४ - २८ एमएलडीसाठी बुस्टर ५६ एमएलडी

  • १९९२ - नाथसागरातून नवी योजना १०० एमएलडी

  • २०२१ - नवी पाणी पुरवठा योजना ६०५ एमएलडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT