छत्रपती संभाजीनगर

वाय बी चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी आणि डॉ आय जी पटेल कॅन्सर फाउंडेशन

CD
((((मार्केट बझ))) ------------- ABD२६J८२६१५ (((ओव्हरसेट))) (((फोटो ओळ)) छत्रपती संभाजीनगर ः क्लिनिकल रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसह मान्यवर. -- क्लिनिकल रिसर्च इंटर्नशिपसाठी १० जणांची निवड --- छत्रपती संभाजीनगर, ता. ३ : वाय.बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी आणि डॉ. आय.जी. पटेल कॅन्सर फाउंडेशन यांच्या वतीने सिल्व्हरलाइन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि सत्य विष्णू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे तीन महिन्यांच्या सशुल्क क्लिनिकल रिसर्च इंटर्नशिपसाठी दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यासाठी दुपारी ३ ते सायंकाळी ५ः३० या वेळेत मुलाखती घेऊन त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात आला. डॉ. आय.जी. पटेल यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षणाचे स्वरूप स्पष्ट केले. यात रुग्णांच्या वैद्यकीय माहितीचे दस्तऐवजीकरण, क्लिनिकल माहिती संकलन, नोंदींचे व्यवस्थापन, संशोधन पद्धती आणि नैतिक तत्त्वांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. डॉ. समिना पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. एम.एच. देहगान यांनी उपक्रमाचे स्वागत केले. आयोजन आणि समन्वयासाठी डॉ. लाहोटी यांचे योगदान लाभले. खुशी शर्मा आणि डॉ. सय्यद अयाज अली यांनी मुलाखती घेतल्या. निवड झालेल्यांमध्ये श्वेता गाडेकर, शेख आयमन फलक, शेख अब्दुल हयी, अनुज कुलकर्णी, हाश्मी खुदेजा, साक्षी सिंगारे, सुमित लिंगायत, पायल आडे, सम्यक लोणकर आणि कल्याणी निकम यांचा समावेश आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

Aditya Thackeray: ‘एकरी पाच हजारही उत्पन्न मिळणार नाही’; कपाशीची अवस्था पाहून आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Chhatrapati Sambhajinagar News: अपहरणाची तक्रार, दहा दिवसांचा शोध अन् अखेर चेंबरमध्ये मृतदेह; करमाडमधील कंत्राटदाराच्या मृत्यूचे गूढ कायम

Latest Marathi News Live Update: महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले

Animal Love Story: शर्यतप्रेमी मालक गेला अन् २४ तासांत लाडका बैलही गेला! २७ वर्षे एकमेकांची साथ; मालक अन् पाखऱ्याच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

SCROLL FOR NEXT