CM Uddhav Thackeray Aurangabad Sabha Sakal
छत्रपती संभाजीनगर

उद्धव ठाकरेंची औरंगाबादमध्ये 'गर्जना'; आजच्या सभेकडे राज्याचं लक्ष

सभेआधीच औरंगाबादच्या रस्त्यांना निधी घोषित करण्यात आला आहे.

वैष्णवी कारंजकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज औरंगाबादमध्ये होणार आहे. त्याकडे आता राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या सभेसाठी शिवसेनेने जोरदार तयारीही केली आहे. या सभेत औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे भाष्य करणार का? कोणत्या मोठ्या घोषणा करणार? कोणाला उद्देशून टीका करणार? या सगळ्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. (Uddhav Thackeray Aurangabad rally)

दरम्यान, या सभेच्या ठिकाणी व्यासपीठाच्या एका बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवल्याची माहितीही हाती येत आहे. यामुळे औरंगाबादच्या नामांतराच्याच पार्श्वभूमीवर ही तयारी असल्याची चर्चा आहे. (Uddhav Thackeray in Aurangabad)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray Sabha) ही सभा शहरातल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. काही दिवसांपूर्वी याच मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही सभा झाली होती. त्या सभेप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठीही पोलिसांनी १५ अटी-शर्ती घातल्या आहेत. या सभेदरम्यान त्यांचं पालन करावं लागणार आहे. तसंच या सभेसाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT