corona outbreak 
छत्रपती संभाजीनगर

Corona Updates: औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर! मागील 24 तासांत विक्रमी रुग्णवाढ

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: जिल्ह्यात मागील 24 तासांतील कोरोनाच्या रुग्णवाढीच्या आकड्यांनी कित्येक महिन्यानंतर उच्चांक गाठला आहे. दोन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते पण कालची आकडेवारी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दाखवत आहे. कारण मागील 24 तासांत औरंगाबादमध्ये कोरोनाच्या नवीन 550 रुग्णांचं निदान झालं आहे.

गेल्या अनेक महिन्यानंतर प्रतिदिन कोरोनाची रुग्णवाढ पाचशेच्यावर गेली आहे. तर याच काळात 373 जणांनी कोरोनावर मात केली आहे (मनपा 337, ग्रामीण 36). आजपर्यंतची आकडेवारी पाहिली तर 49 हजार 382 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नवीन 550 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 53 हजार 907 झाली आहे.

तर दुसऱ्याबाजूला दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोना मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. आतापर्यंत एकूण 1 हजार 304 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 3 हजार 221 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, ही माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे-
मनपा (462), एन दोन सिडको (4), शासकीय कर्करोग रूग्णालय परिसर (1), सिडको (2), गारखेडा (7), ब्रिजवाडी (1),  सातारा परिसर (11), एसआरपीएफ कॅम्प (1), शंकुतला नगर (1), अविष्कार कॉलनी (1), जाधववाडी (3), पडेगाव (3), हिमायत बाग (5), एन सात (2), एन सहा (8), खडकेश्वर (1), नागेश्वरवाडी (2), कॅनॉट प्लेस (1), काल्डा कॉर्नर (2), राणा नगर (1), संजय नगर (2), मिलिट्री हॉस्पीटल (1), भारतमाता नगर (1), बालाजी नगर (5), अमृतसाई प्लाजाच्या मागे, रेल्वे स्टेशन परिसर (1), उस्मानपुरा (2), रेल्वे स्टेशन परिसर (1), आकाशवाणी कॉलनी (2), जय भवानी नगर (4), एमजीएम हॉस्पीटल परिसर (2), तापडिया नगर (2), एन दोन ठाकरे नगर (2), पारिजात नगर (1), गारखेडा, शिवनेरी कॉलनी (2), मयूर पार्क (5), शहानूरवाडी (4), नक्षत्रवाडी (3), गुलमोहर कॉलनी (1), एसबी कॉलनी वेस्ट (2), टिळक नगर (3), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ, म्हाडा कॉलनी (2), एन चार (5), एन तीन (3),  अरूणोदय कॉलनी (1), तोरणागड नगर (1), एन वन (5), एन पाच सिडको (2), हनुमान नगर (1), उत्तरानगरी, चिकलठाणा (2), खडकेश्वर (1),

एन तीन, कामगार चौक, सिडको (2), प्रकाश नगर (1), एमआयडीसी चिकलठाणा (1), इटखेडा (2), शेंद्रा (2), बीड बायपास (5), शंकुतल नगर (1), समर्थ नगर (3), वेदांत नगर (3), विराज नगर (1), गुलमंडी (1), श्रीकृष्ण नगर, हडको (1), शहागंज (1), कासलीवाल मार्बल (3), शिवाजी नगर (4), उल्कानगरी (7), रेणुका नगर (1), छत्रपती नगर (3), सवेरा कंपनी परिसर (2), विद्या नगर (1), अलंकार हा.सो (1), पुंडलिक नगर (1), जाधवमंडी (1), जय भवानी विद्या मंदिर परिसर (1), ज्ञानेश्वर नगर (1), इंदिरा नगर (1), विजय नगर (1), खिवंसरा पार्क (1), मिटमिटा (2), दशमेश नगर (2), व्यंकटेश कॉलनी (1), केंब्रिज स्कूल परिसर (2), अशोक नगर (2), बालकृष्ण नगर (2), मयूर नगर (1), एन बारा सिडको (1), हर्सुल (5), तुळजाभवानी चौक (1), सौभाग्य चौक (1), एन तेरा (1),  एन अकरा (2), भगतसिंग नगर (1), भावसिंगपुरा (1), संभाजी कॉलनी एन सहा (1), हडको (3),

एन आठ, जिव्हेश्वर कॉलनी (1), पिसादेवी (1), हरसिद्धी माता नगर (1), फाजिलपुरा (2), एन नऊ (2),  दर्गा रोड (1),एम दोन, टीव्ही सेंटर (1), कांचनवाडी (7),पंचशील नगर (1), न्यू भीमाशंकर कॉलनी (1), जटवाडा रोड (1),  अष्टविनायक नगर (1), संषर्ष नगर (2), बंजारा कॉलनी (2), ओमश्री गणेश नगर (1), विष्णू नगर (2), एन आठ (1), एमआयटी कॉलेज (1), स्वराज नगर, मकुंदवाडी (1), गादिया विहार (1), पंचवटी हॉटेल परिसर (1), कोकणवाडी (1), धावणी मोहल्ला (1), विश्वभारती कॉलनी (1), बन्सीलाल नगर (3), दिशा सिल्क सिटी, पैठण रोड (1), घाटी परिसर (1), प्रताप नगर (1), संदेश नगर (1), देवळाई (2), स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, नागेश्वरवाडी (2), न बारा हडको (1), एमआयटी कोविड केअर सेंटर (1), पेशवे नगर (3), औरा व्हिलेज (1), सूतगिरणी चौक परिसर (2), पद्मपुरा (1), स्नेह नगर (1), देवानगरी (1), अन्य (197)

ग्रामीण (88)-
वैजापूर (1), बिडकीन (1), कन्नड (2), नाथ विहार पैठण (1), गंगापूर (2), रांजणगाव (2), खुलताबाद (2), फुलंब्री (1), वाळूज (2), शेणपूजी, गंगापूर (1), तालवाडी, वेरूळ (1), सिडको महानगर एक (4), बजाज नगर (9), म्हाडा कॉलनी, तिसगाव (1), साऊथ सिटी (2), लासूर स्टेशन (1), सावंगी (1),  देवगाव रं (1), अन्य (53) 

आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत मोरहिरा औरंगाबाद येथील 32 वर्षीय पुरूष, वैजापुरातील 75 वर्षीय पुरूष, चैतन्य नगर, सिडकोतील 49 वर्षीय स्त्री, रेल्वे स्टेशन परिसरातील 51 वर्षीय स्त्री, उस्मानपुरा येथील 84 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात  कन्नड तालुक्यातील माळीवाडा येथील 65 वर्षीय पुरूष, शहरातील नॅशनल कॉलनीतील 70 वर्षीय पुरूष आणि 69 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahabuddin Razvi : 'कोणत्याही मुस्लिम संघटनेने मुले जन्माला घालू नका असं म्हटलेलं नाही'; मौलाना रझवींचा कोणावर निशाणा?

Electric Shock Accident: विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू; परभणीतील पालममधील घटनेत तिघे गंभीर जखमी

Latest Marathi News Updates : मराठा समाजानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक; बीडमध्ये आज विराट मोर्चा

World Boxing Championships 2025: जास्मिन, मीनाक्षीचा सुवर्ण पंच; जागतिक बॉक्सिंग स्पर्धा, नुपूरला रौप्य अन्‌ पूजाला ब्राँझपदक

Hong Kong Open Badminton 2025: सात्विक-चिराग जोडीसह लक्ष्यने संधी गमावली; हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धा, भारतीय खेळाडू उपविजेते

SCROLL FOR NEXT