corona vaccination 
छत्रपती संभाजीनगर

Corona Vaccination: आजपासून चोवीस तास लसीकरण; महापालिकेतर्फे पाच ठिकाणी सुविधा

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मंगळवारपासून (ता. नऊ) शहरात पाच ठिकाणी २४ तास कोरोना लस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

सिडको एन-८, हाडको एन-११, कैसर कॉलनी, बन्सीलाल नगर, सिल्क मिल कॉलनी येथील आरोग्य केंद्रात ही सुविधा उपलब्ध असेल. मंगळवारपासून शहरात दहा मोबाईल टेस्टिंग टीम वाढविण्यात येणार आहेत.

यातील एक टीम मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात कार्यरत राहणार आहे. याशिवाय शहराच्या वेगवेगळ्या भागात व्यापक प्रमाणात तपासण्या करण्यात येणार आहेत, असा निर्णय रात्री उशिरा घेण्यात आल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढताना दिसत आहेत. औरंगाबादमध्ये प्रतिदिन चारशेच्या जवळपास रुग्ण वाढत आहेत. यामुळेच जिल्हा प्रशासनाने 11 मार्चपासून अंशतः लॉकडऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय तर थांबा! आता CCTV बसविण्याच्या कामामुळे वाहतूक बंद, वेळ जाणून घ्या...

Maharashtra Sugar Mills: शेतकऱ्यांची १०० टक्के एफआरपी चुकती करा, मगच गाळप सुरू करा; साखर कारखान्यांसाठी आयुक्तालयाचे काय आहेत नियम?

Joanne Hicks: ५१ वर्षे १७१ दिवसांचं वय अन् हातात चेंडू! जोएन हिक्सने रचला अनोखा इतिहास; ९४ वर्षांचा विक्रमही मागे टाकला

Marathi News Live Updates : शिंदेंच्या मेळाव्यावरून इशारा दिल्यानंतर बच्चू कडूंचा जरांगेंना फोन

Theatre in Education : नाटक म्हणजे केवळ करमणूक नाही; शिक्षणातून माणूस घडवणारी प्रभावी कला

SCROLL FOR NEXT