home isolation 
छत्रपती संभाजीनगर

Coronavirus: साठ वर्षांखालील रुग्णांसाठी आता होम आयसोलेशन

माधव इतबारे

औरंगाबाद: शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आवाक्याबाहेर जात असल्याने आता महापालिकेने आता होम आयसोलेशनचा पर्याय पुढे आणला आहे. साठ वर्षाखालील व कमी लक्षणे असलेल्या करोनाबाधित व्यक्तीचे होम आयसोलेशन (घरातच विलगीकरण) करण्याचे आदेश प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहेत.

प्रशासकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. साठ वर्षाखालील ज्या व्यक्तींना होम आयसोलेशनची सुविधा हवी आहे, त्यांना फिजिशियनने केलेल्या शिफारशीशिवाय ही सुविधा मिळणार नाही. कोऑर्बीट आजार नसलेल्या (मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, कॅन्सर, किडणी आदी स्वरूपाचे आजार) व्यक्तींना होम आयसोलेशन करण्यात यावे. सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींनी खासगी वैद्यकीय व्यावसायिक (फिजिशियन) एम.डी. (मेडिसीन) यांच्या आधिपत्याखालील उपचार घेण्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र देणे बंधनकारक असणार आहे.

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णांची आवश्यकतेनुसार प्राथमिक तपासणी (रक्त तपासणी, एक्स- रे व इतर तपासणी) आवश्यकतेनुसार करावी. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी गरजेनुसार रुग्णास रुग्णालयात भरती करावे, त्याची संपूर्ण जबाबदारी खासगी वैद्यकीय व्यावसायिकाची असणार आहे. रुग्णास दहा दिवस देखरेख आवश्यक असेल. व्हिडिओ कॉल, फोनव्दारे किंवा प्रत्यक्ष भेटून उपचार करू शकतात असे प्रशासकांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT