covid 19 covid 19
छत्रपती संभाजीनगर

Corona Update: औरंगाबादकरांची काळजी वाढली! रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

आजपर्यंत १ लाख ४२ हजार २२ रुग्णांना सुटी झाली. सध्या एकूण ६७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: Aurangabad covid-19 updates: औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. २९) एकूण ९१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यात शहरातील ९ व ग्रामीण भागातील ८२ रुग्णांचा समावेश आहे. आज ३ जणांचा मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४६ हजार ११८ झाली. आजपर्यंत एकूण ३ हजार ४२५ जणांचा मृत्यू झाला. आज १२४ रुग्णांना सुटी झाली. यात शहरातील ३१ व ग्रामीण भागातील ९३ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख ४२ हजार २२ रुग्णांना सुटी झाली. सध्या एकूण ६७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या भागातील बाधित
महापालिका (०९) यात घाटी ३, क्रांतीनगर १, ढोपळेस टॉवर १, आझाद चौक १, मन्सुर कॉलनी १, हर्सूल १,अन्य ०१ तसेच ग्रामीण (८२) पानगाव खंडाळा १ व विविध ठिकाणी ८१ जण बाधित आढळले आहेत.

३ कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटी रुग्णालयात अन्सार कॉलनी पडेगाव येथील महिला (५१), पैठण येथील महिला (६०) व खासगी रूग्णालयात म्हाडा कॉलनी येथील महिला (५५), कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

कोरोना मीटर

बरे झालेले : १४२०२२
उपचार घेणारे : ६७१
एकुण मृत्यू : ३४२५
------------------------------
आतापर्यंतचे बाधित : १४६११८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT