rape esakal
छत्रपती संभाजीनगर

Crime news : विनयभंग करणाऱ्या एकाविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा

ही घटना १७ एप्रिल रोजी आंबेडकरनगर, गौतम नगरात घडली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : चेंबरवर पाणी टाकण्याच्या कारणावरुन महिलेशी वाद करत तिला स्वतःकडे खेचत तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली. ही घटना १७ एप्रिल रोजी आंबेडकरनगर, गौतम नगरात घडली.

विनयभंग करणाऱ्या एकाविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भाऊसाहेब शेषराव हिवराळे असे त्या आरोपीचे नाव आहे. पुढील हवालदार जाधव हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT