news  sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime news : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक

प्रकरणात १३ वर्षीय पीडितेच्या आईने फिर्याद दिली

राजेश नागरे

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून अत्याचार करणाऱ्या तरुणाला मंगळवारी (ता. २७) रात्री छावणी पोलिसांनी अटक केली. अजय रमेश अंभोरे (वय २५, रा. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला १ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी बुधवारी (ता. २८) दिले.

प्रकरणात १३ वर्षीय पीडितेच्या आईने फिर्याद दिली. त्यानूसार, २८ जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पीडिता ही कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली होती. प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकरणाचा तपास सुरु असतांना पोलिसांना मिळालेल्या माहिती आधारे आरोपी अजय अंभोरे याला अटक केली. आली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता मनिषा गंडले यांनी युक्तीवाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT