छत्रपती संभाजीनगर

विभागीय लोकशाही दिन आज

CD
विभागीय लोकशाही दिन आज छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या सोमवारी नियमितपणे विभागीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. या महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (ता. नऊ) विभागीय लोकशाही दिन होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी ११ः०० वाजता होणाऱ्या या लोकशाही दिनात जिल्हास्तरावर न सुटलेल्या तसेच तक्रारदारांचे समाधान न झालेल्या प्रश्नांची सुनावणी करण्यात येणार आहे. तक्रार करण्यासाठीचे अर्ज विहित मुदतीत नमुना प्रप्रत्र-१ (क) मध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख (नायब तहसीलदार) यांच्याकडे स्वीकारण्यात येणार आहेत. अर्जाच्या दोन प्रती विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी विभागीय आयुक्त यांच्याकडे समक्ष पुन्हा सादर कराव्यात. तसेच ज्यांनी यापुर्वीच्या विभागीय स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेले असतील परंतू त्यांचे प्रकरणात अद्याप कार्यवाही झाली नाही, अशा प्रकरणात त्यांना पुन्हा अर्ज देता येणार नाही. जिल्हास्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रमात ज्या प्रश्नांची सोडवणूक होवू शकली नाही किंवा या प्रश्नाबाबत जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये तक्रारदाराचे समाधान झाले नाही, असे सर्व प्रश्न विभागीय स्तरावरील लोकशाही दिनामध्ये घेण्यात येणार आहेत, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Magdum Death : लेकीच्या जन्माचा आनंद क्षणात विरला! आठ महिन्यांच्या गर्भवतीचा प्रसूतीवेळी अतिरक्तस्रावामुळे दुर्दैवी मृत्यू, मगदूम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

Rising Star Asia Cup: रिंकू सिंग भारतीय संघाचा उपकर्णधार! पाटीदारची अचानक माघार, सध्या निवड न करण्याची BCCI कडे विनंती

Pimpri Chinchwad crime : सिमकार्ड, सीसीटीव्ही अन् तांत्रिक विश्लेषणातून खुनाचा उलगडा; पिंपळे गुरव प्रकरणातील आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये खळबळ! खोकलाई चौकातून घरी निघालेली २७ वर्षीय विवाहिता बेपत्ता; अपहरणाचा संशय

Latest Marathi News Live Update: : जलजीवन मिशनची अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करणार; ७५ टक्क्यांहून अधिक काम झालेल्या प्रकल्पांना तातडीने निधी मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

SCROLL FOR NEXT