छत्रपती संभाजीनगर

निवासी डॉक्‍टरांच्या कारच्या काचा फोडल्या वाचा काय आहे प्रकरण

याेगेश पायघन

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या घाटी रुग्णालय परिसरात उभ्या निवासी डॉक्‍टरांच्या कारच्या काचा अज्ञात माथेफिरूने फोडल्या. सोमवारी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी निवासी डॉक्‍टरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

घाटी रुग्णालयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवा केंद्रासमोर कार उभ्या केल्या जातात. रविवारी रात्री अज्ञात माथेफिरून तीन कार च्या काचा फोडल्या त्यात (एम. एच. 39 जे 5277), (एम. एच. 12 आरटी 2231), (एम. एच. एफ. वाय 3103) या तीन नव्या कारचा समावेश आहे.

अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या आदेशाने वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. विकास राठोड यांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच या परिसर तात्काळ सीसीटीव्ही लावण्याची चाचपणी केली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत तक्रार देण्यात आल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Sharma: प्रभासच्या चित्रपटाच्या सेटवर अपघात! बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राजेश शर्मांना विषारी कीटकाचा दंश; प्रकृती गंभीर

Pune News : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण अभियंत्याच्या कुटुंबाला दिलासा; विमा नसलेल्या ट्रकच्या मालक-चालकाला भरावी लागणार दीड कोटींची भरपाई

Khed Tehsil Heavy Rain : सतारकावस्तीकडे जाणारा पूल खचल्याने ५०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संकट

Gas Cylinder : खारपाडा येथे नदीत व खाडीत सिलिंडरचा पूर; हजारो गॅस सिलिंडर पाण्यात आले वाहून, चक्क बोटीने सिलेंडर काढले बाहेर

Pune Investment Scam: बांधकामात गुंतवणुकीचे आमिष; केबल व्यावसायिकाची ४० लाखांची फसवणूक, चतुःश्रृंगी पोलिसांत गुन्हा

SCROLL FOR NEXT