elderly couple strangulated to death in pharola near Aurangabad Paithan Road  esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Crime : औरंगाबाद हादरलं! वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या, कारण…

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : औरंगाबाद पैठण रोडजवळील फारोळा गावातील विजयनगर येथे राहणारे वृद्ध दाम्पत्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोराने चोरीच्या उद्देशाने ही हत्या केल्याचा अंदाज बिडकीन पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान भीमराव खरनाळ, (वय ६५), शशिकला खरनाळ (५८) असे या दाम्पत्याचे नाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT