Accident News Esakal
छत्रपती संभाजीनगर

Accident News: संभाजीनगर-जळगाव महामार्गावरती भीषण अपघात; वाहतुकीवर परिणाम, १० किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

Accident News: महामार्गावरील दोन्ही ट्रक बाजूला करण्याचं काम सुरू आहे. त्यानंतर वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Accident News: छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव महामार्गावरती साधारण १० किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात झाल्यामुळे सध्या या महामार्गावरील वाहतूक सध्या ठप्प आहे. सिल्लोड तालूक्यातील निल्लोड फाट्याजवळ वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.

महामार्गावरील दोन्ही ट्रक बाजूला करण्याचं काम सुरू आहे. त्यानंतर वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT