Aurangabad Corona News Google
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : औरंगाबादेत कोरोनाबाधित पाच महिन्यांच्या मुलाचा मृत्यू

जवळपास दहा दिवस या चिमुकल्याने कोरोनाशी झुंज दिली. मात्र....

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : औरंगाबाद येथील घाटीत पाच महिन्यांच्या कोरोनाबाधित मुलाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. जवळपास दहा दिवस या चिमुकल्याने कोरोनाशी झुंज दिली. मात्र शुक्रवारी (ता.२८) त्याची झुंज अपयशी ठरली. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच दोन कोरोनाबाधित (Corona) मुलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. आणि आता शुक्रवारी चिमुकल्याचा मृत्यू झाला.(Five Months Old Corona Positive Child Died In Aurangabad)

शहराच्या नारळीबागातील या चिमुकल्याला बुधवारी म्हणजे १९ जानेवारी रोजी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT