पोलिस वसाहतीत दोन दिवसांपूर्वीच दक्षतानगरातील एक कर्मचारी बाधित आढळल्यावर त्याचा रहिवासी असलेली 144 मधील बिल्डींगचे सर्व कुटुंबीय होमक्वारंटाईन करण्यात आले असून प्रवेश बंद करण्यात आला आहे. आज पुन्हा एक कर्मचारी आढळल्याने 244 खोल्यांमधील एक बिल्डिंग सील झा 
छत्रपती संभाजीनगर

पाच पोलिस निलंबित, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कारवाई

उमेश वाघमारे

पोलिसांनी युवा मोर्चाच्या शिवराज नारीयलवाले यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

जालना : भारतीय जनता युवा मोर्चाचे (Bharatiya Janta Yuva Morcha) सरचिटणीस शिवराज नारीयलवाले यांना केलेल्या बेदम मारहाण प्रकरणी एक पोलिस अधिकारी व चार पोलिस कर्मचाऱ्यांना (Police Violence) शुक्रवारी (ता.२८) पोलिस अधीक्षक विनायक देशमुख (SP Vinayak Deshmukh) यांनी निलंबित केले आहे. जालना शहरातील एका खासगी रुग्णालायात ता.नऊ एप्रिल रोजी उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला होता (Police Brutally Beaten Youth). त्यानंतर काही तरुणांनी डॉक्टरांनी योग्य उपचार केले नाही म्हणत रुग्णालयात गोंधळ घातला. याबाबत माहिती मिळताच तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर , कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.(Five Police Men Suspended For Beating Man Brutally In Jalna)

त्यानंतर पोलिसांनी युवा मोर्चाच्या शिवराज नारीयलवाले यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान या प्रकरणाची पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी गुरुवारी (ता.२७) चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर शुक्रवारी या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलिस कर्मचारी सोमनाथ लहामगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे यांच्यावर श्री.देशमुख यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT