छत्रपती संभाजीनगर

राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजन.

CD
ता.२२/९/२६, गंगापूर ता. बातमीदार - गंगापूर येथे राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानतर्फे मोफत रोगनिदान शिबिर संपन्न; ८० रुग्णांची तपासणी गणेशोत्सवाचे औचित्य साधून गंगापूर शहरातील राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने मोफत रोगनिदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन प्रभागाचे नगरसेवक राकेश कळसकर आणि आनंद पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. मंगळवार (ता. २२) रोजी सकाळी १०:३० वाजता शिबिराला सुरुवात झाली. या आरोग्य शिबिरात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमादरम्यान आरोग्यतज्ज्ञ डॉ. सोनाली अवसरमल यांनी जवळपास ८० रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करून त्यांना योग्य तो वैद्यकीय सल्ला दिला. या कामी अमन जहागीरदार यांनी सहाय्यक म्हणून मोलाची भूमिका बजावली. गणेशोत्सवाच्या धार्मिक वातावरणात सामाजिक भान जपत आयोजित केलेल्या या उपक्रमाचे शहरात विशेष कौतुक होत आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काटकर, उपाध्यक्ष आकाश काटकर यांच्यासह रोहित काटकर, प्रफुल काटकर, तेजस काटकर, सोनू भवार, रोहित रोकडे आणि चिंटू जंगम यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा मोठा लाभ घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: सरकारला न्यायालयाचा दणका, खासगी प्रकल्पासाठी 'टाटा'च्या जमीन संपादनाचा निर्णय रद्द

कर्नाटकात पेट्रोलमध्ये इथेनॉलची वाढीव मात्रा? सात जिल्ह्यांतील नमुन्यांमध्ये 31.2% पर्यंत प्रमाण; केंद्राकडे कारवाईची मागणी

PM Kisan 25th Installment Date 2027 : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! पीएम किसान योजनेचा 25 वा हप्ता कधी मिळणार? 'या' महिन्यात पैसे जमा होण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update: भाजप आमदार देवेंद्र कोठेंविरोधात सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

IND vs NZ 2nd ODI Live : न्यूझीलंडने LIVE मॅचमध्ये टीम बदलली, फलंदाजीला दुसरा खेळाडू अन् आता गोलंदाजीला Matt Fisherला उतरवले, त्याने विकेट घेतली; नेमकी भानगड काय?

SCROLL FOR NEXT