छत्रपती संभाजीनगर

अथर्वशीर्षातून होणार गणरायाचा जयघोष

CD
((तनिष्का व्यासपीठ लोगो ः ABD२६J७९४४०))) (((भक्ती-शक्ती लोगो वापरा ः ABD२६J७९४४१))) --- अथर्वशीर्षातून होणार गणरायाचा जयघोष --- ‘तनिष्का’ आणि ‘विहिंप’तर्फे शहरात चार ठिकाणी उपक्रम ---- छत्रपती संभाजीनगर, ता. १५ ः श्री गणेशाच्या मंगलमय आगमनानिमित्त वातावरण भक्तिमय झाले. यामुळे यंदा चार वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक अथर्वशीर्ष पठण होणार आहे. ‘सकाळ-तनिष्का व्यासपीठ’ आणि ‘विश्व हिंदू परिषद-मंदिर अर्चक पुरोहित आयाम’ यांच्यावतीने हा भक्तिमय उपक्रम राबविला जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. त्याला दरवर्षी उंंदड प्रतिसाद मिळतो. यामुळेच यंदा शहरात एकाऐवजी चार ठिकाणी पठण होणार आहे. सामूहिक प्रार्थनेतून मनःशांती, सकारात्मक ऊर्जा मिळण्यासोबतच सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरांना बळकटी मिळते, असा यामागचा उद्देश आहे. या उपक्रमात महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहपरिवार सहभागी होऊन भक्तीचा जागर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले. अधिक माहितीसाठी श्रुती काटे (९१३०६३२२२१) यांच्याशी संपर्क साधावा. --- कधी, कुठे? (वेळ : सकाळी ८ वाजता) सोमवार (ता. २१ सप्टेंबर) : भक्ती गणेश मंदिर, एन-१, सिडको मंगळवार (ता. २२ सप्टेंबर) : वरद गणेश मंदिर, समर्थनगर बुधवार (ता. २३ सप्टेंबर) : गणपती मंदिर, पत्रालालनगर गुरुवार (ता. २४ सप्टेंबर) : छावणी गणेश महासंघ, केशर सुपर मार्केट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT