कडेठाण तांडा ता. पैठण येथील येथील नवरदेवाने सकाळी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. esakal
छत्रपती संभाजीनगर

Lok Sabha Election 2024 : कडेठण येथे नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

Voting : आडुळ केंद्रावर दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांनीही बजावला मतदानाचा हक्क

सकाळ डिजिटल टीम

Voting in Aadhul : मागील तीन टप्यात लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली जरी असली तरी नवमतदार मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग नोंदवित आहेत. आज सोमवारी (ता.१३) रोजी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सुरुवात झाली. तेव्हा कडेठाण तांडा ता. पैठण येथील येथील नवरदेव उमेश हरीदास राठोड यांने सकाळी कडेठाण बु. येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.

उमेश याचे आज दुपारी लग्न लागणार आहे. वर उमेश हरीदास राठोड राहणार कडेठाण तांडा याचे वधु वर्षा मदन जाधव राहणार काशीगिरी तांडा, वाकुळणी ता. बदनापुर यांचा शुभविवाह सोमवारी दुपारी वाकुळणी येथे पार पडणार आहे

त्यात आज लोकसभेची निवडणुक असल्याने उमेश ने बहुल्यावर चढण्या अगोदर सकाळीच येथील मतदान केंद्र गाठुन आपला मतदानाचा हक्क बजावला. तर आडुळ केंद्रावर ७० वर्षिय अपंग आजीबाई यांनी व्हिल चेअरवर बुथ मध्ये जावुन मतदान केले. थापटी तांडा येथे दिव्यांग व्यक्तीने मुलाच्या सहाय्याने मतदान केले. आडुळ सह परिसरात सकाळ पासुन शांततेत मतदान सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT