धामोरी बुद्रूक (ता.गंगापूर, जि. औरंगाबाद) : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांमध्ये सरकारविरुद्ध अर्धनग्न लोटांगण आंदोलन केले. Rain Affected Farmers Agitation Against Government In Dhamori of Aurangabad District
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे मदतीसाठी लोटांगण आंदोलन

नानासाहेब जंजाळे

शेंदुरवादा (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील शेंदूरवादा (ता.गंगापूर) परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अनोतान नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना (Farmers) हेक्‍टरी दोन लाख रुपये तात्काळ मदत मिळावी म्हणून झोपलेल्या केंद्र व राज्य सरकारला जागे करण्यासाठी गंगापूर तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी (Heavy Rain) खराब झालेल्या पिकांमध्ये अर्धनग्न लोटांगण आंदोलन केले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शेळके, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप शेळके, मनोज शेळके, ललित शेळके, अशोक कुटे, नामदेव शेळके, गणेश शेळके, शिवाजी शेळके, राजू शेळके, दिलीप शेळके, डॉ. राजेंद्र शेळके, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर देशमाने, नंदू शेळके, चंद्रकांत शेळके, महेश शेळके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT