crime 
छत्रपती संभाजीनगर

ऑनर किलिंगची भीषण घटना; भावानं बहिणीचं शीर केलं धडावेगळं!

ऑनर किलिंगच्या भीषण घटनेनं महाराष्ट्र हादरला

Amit Ujagare (अमित उजागरे)

औरंगाबाद : महाराष्ट्र पुन्हा एकदा भीषण ऑनर किलिंगच्या घटनेनं हादरला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात हा प्रकार घडला आहे. प्रेमविवाह केलेल्या बहिणीवर कोयत्यानं वार करत भावानं तिचं शीर धडावेगळं केलं. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं खळबळ माजली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, बहीण आणि तिच्या प्रियकर विवाह करुन घरी परतले होते. संबंधित तरुणीच्या लहान अल्पवयीन भावाला याचा प्रचंड राग आला होता. त्यामुळं त्यानं रागाच्या भरात धारदार कोयत्यानं बहिणीवर वार केले आणि तिचं शीर धडावेगळं केलं. या घटनेमुळं संबंधित तरुणीचा मृतदेह रक्त्याच्या थारोळ्यात पडला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, वैजापूर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT