Mhaismal Hill Station Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

म्हैसमाळला अवैध धंद्यांचा विळखा, पोलिस महानिरीक्षकांना पाठविला अहवाल

देवदत्त कोठारे

खुलताबाद (जि.औरंगाबाद) : मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणुन ओळखले जाणारे म्हैसमाळ सध्या अवैध धंद्यांनी ग्रासले आहे. हॉटेल व्यवसायाच्या आडुन सदरील नाना प्रकारचे अवैध धंदे सुरु असल्याचा अहवाल एका पत्राद्वारे पोलिस पाटील संजय जाधव यांनी थेट पोलिस महानिरीक्षकांना शनिवारी (ता.सहा) पाठविला आहे. या बाबत पोलिस महानिरीक्षक यांना पाठविलेल्या पत्ररुपातील अहवालात नमूद केलेले आहे की, म्हैसमाळ येथील या दोन हॉटेलमध्ये सर्रास वेश्या व्यवसाय सुरु आहे.

याबाबत त्यांना अनेकदा तंबी देऊनही फायदा झालेला नाही. त्यामुळेच आपण पोलिस पाटील या नात्याने आपल्याकडे लेखी अहवाल सादर केला आहे. सदरील अहवालाचे पत्र त्यांनी सोशल मीडियावरही पोस्ट केले असुन आता याबाबत काय कारवाई होते. याकडे लक्ष लागुन आहे. एकुणच म्हैसमाळ या थंड हवेच्या ठिकाणी अवैध धंदे सुरु असल्याचा दुजोराच या पत्राद्वारे मिळाला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Mohan Bhagwat: ब्रिटनमधील हिंदूंची ब्रिटन हीच कर्मभूमी: मोहन भागवत; कर्मभूमीशी प्रतारणा करण्यास हिंदुत्व सांगत नाही

Baba Amte Anandwan: बाबा आमटेंचे ‘आनंद निकेतन’ हस्तांतराच्या वाटेवर, पुनर्बांधणीचा खर्च पेलवेना, आनंदवनातील कॉलेज अडचणीत

Motivational Story: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या; रमाबाईंच्या जिद्दीची सरन्यायाधीशांनी घेतली दखल, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

तुम्हाला मूल्यमापन करण्याची गरज आहे का?

SCROLL FOR NEXT