छत्रपती संभाजीनगर

आयात-निर्यात व्यापार व्यवस्थापन

CD
छत्रपती संभाजीनगर, ता. १२ : आयात-निर्यात व्यापार आणि व्यवसाय संबंधी मार्गदर्शन करणारे एकदिवसीय प्रशिक्षण २४ ऑक्टोबरला ‘सकाळ’ आणि ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे होणार आहे. विविध देशात भारतीय उत्पादनांना वाढती मागणी आहे. भारतातही अनेक परदेशी उत्पादनांना चांगली मागणी आहे. नफा मिळवून देणाऱ्या या व्यवसायातील विविध संधींविषयी असणाऱ्या अपुऱ्या माहितीमुळे याचा फायदा अजूनही अनेक व्यापारी आणि नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणारे नवउद्योजक यांना मिळत नाही. या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये मूलभूत आयात-निर्यात अटी, प्रमुख संकल्पना, आयात-निर्यात प्रक्रिया, विपणन योजना, निर्यात सुरू करण्यापूर्वीची तयारी, पेमेंट टर्म, इन्कोटर्म, आवश्यक कागदपत्रे, वाटाघाटी कशा कराव्या याचे कौशल्य, व्यवस्थापन, पॅकेजिंग आणि लेबलिंगचे मानदंड, शासनाच्या विविध निर्यात योजना, निर्यातदारांसाठी डिजिटल साधने, भौगोलिक-राजकीय बदल, कंटेनर व्यवस्थापन आणि मालवाहतुकीचे दर आदी महत्त्वाच्या वर्तमान ट्रेंडचा फायदा कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. -------------------------------------------------------- ठिकाण : सकाळ कार्यालय, प्लॉट नं. ७, एन-१, सिडको टाऊन सेंटर, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. कार्यशाळा सशुल्क असून अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४ --------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT