Imtiaz Jaleel esakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादच्या नामांतरावर जलील म्हणाले, हिंमत असेल तर नाव बदला

आता पुन्हा औरंगाबादच्या नामांतरावरुन राजकारण तापल्याचे दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : आता पुन्हा औरंगाबादच्या नामांतरावरुन राजकारण तापल्याचे दिसत आहे. शासकीय आदेशात एका गुंतवणूक कार्यक्रमामध्ये निमंत्रित सदस्यांत उद्योजक रामचंद्र भोगले यांच्या नावापुढे संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी विरोध दर्शवला आहे. हिंमत असेल तर त्यांनी नाव बदलावे.मात्र पडद्याआडून अशा खेळ्या महापालिका निवडणुकांसाठी खेळल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. (Aurangabad)

अलीकडेच पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याची हीच वेळ असल्याचे सांगितले होते. ज्या अधिकाऱ्याने अध्यादेश काढून औरंगाबादचे नामकरण केले आहे, त्याला बडतर्फ करण्याची मागणी खासदार जलील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Drought Tweet : यंदा पावसाने दगा दिला; एकनाथ शिंदे यांचे ट्वीट चर्चेत, नेमकं काय म्हणाले शिंदे

रस्त्याने चालताना अघटित घडलं! बंद गोदामाच्या बाल्कनीचा भाग थेट पादचाऱ्यावर कोसळला, साकीनाक्यातील थरारक घटना CCTVत कैद

Ratnagiri Water Shortage: रत्नागिरी शहरात पाणी कपातीच्या हालचाली; नगरपालिका सभेत दुष्काळसदृश स्थितीमुळे टंचाईवर चर्चा

Latest Marathi News Live Update: धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल

Sunil Tatkare: खासदार सुनील तटकरेंच्या आक्रमक भूमिकेचा दणका; काही तासांत सूत्रे फिरली; खेडमधील २.५ कोटींच्या कामांना वर्कऑर्डर

SCROLL FOR NEXT