Thief esakal
छत्रपती संभाजीनगर

जेसीबी, क्रेन वापरून भूमिगत केबल चोरली

चोरट्यांनी दोन ठिकाणी खोदकाम करून खड्डा तयार केला.

राजेश नागरे

लातूर : येथील एमआयडीसी भागातील बीएसएनएलने भूमिगत टाकलेली सात लाख ८० रुपये किमतीची केबल चोरट्यांनी लंपास केली. चोरट्यांनी जेसीबी, क्रेनचा वापर करून एका टेम्पोत भरून ती नेली. एमआयडीसी भागात एक नंबर ते दोन नंबर बसस्टॉपच्या दरम्यान २२ ते २५ जुलै दरम्यान रात्री पावसात हा चोरीचा प्रकार घडला आहे.

चोरट्यांनी दोन ठिकाणी खोदकाम करून खड्डा तयार केला. त्यातून त्यांनी केबल बाहेर काढून लांबवली. या प्रकरणी उपविभागीय अभियंता बळवंत नाईकवाडे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. अशा पद्धतीने केबल चोरीचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. यामागे एखादी टोळी कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Hyundai Bayon SUV: ऑटो बाजारात Hyundai चा धमाका; नव्या 'बेयॉन' SUV च्या लूक अन् डिझाइनचे पहिले स्केच आउट!

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT