कन्नड (जि.औरंगाबाद) : कन्नड घाटात मंगळवारी (ता.३१) पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतुकीसाठी.  
छत्रपती संभाजीनगर

KannadGhat : कन्नड घाटात दरड कोसळली, औरंगाबाद-धुळे महामार्ग बंद

संजय जाधव

कन्नड (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात (Kannad Ghat) मंगळवारी (ता.३१) पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने औरंगाबाद-धुळे महामार्ग (Aurangabad-Dhule Highway) वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तसेच चिखल, राडारोड्यात वाहने अडकल्याचे सांगितले जात आहे. कन्नड (Kannad) घाटातून वाहने आणू नये, असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केली असून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे सांगितले आहे. औरंगाबादला (Aurangabad) जाण्यासाठी कन्नड घाट हा जवळचा मार्ग आहे.

सध्या औरंगाबाद जिल्ह्यात जोरात पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात मोठी उलथापालथ! इतकी वर्ष संघासोबत असलेल्या भरवशाच्या खेळाडूने साथ सोडली, MS Dhoni...

Trending : आता रात्री होणार नाही अंधार! अंतराळात लागणार ६० फुटांचा आरसा; अमेरिकेच्या प्लॅनने वैज्ञानिक चक्रावले, नेमका विषय काय?

Newly Married Woman : 2 दिवसांनी होतं मुलीचं बारसं, घरात चालू होती तयारी; पण त्याआधीच 23 वर्षांच्या 'या' उच्चशिक्षित माऊलीनं...

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूमध्ये गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Pune Airport: पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल ‘बिकास’च्या प्रतीक्षेत; दीड वर्षापासून बंद, पुनर्विकासासाठी २४ कोटी रुपयांचा खर्च

SCROLL FOR NEXT