अमरावतीत खासगी रुग्णालयही ठरले कोरोनाचे हॉटस्पॉट, तीन रुग्ण पॉझिटिव्ह  
छत्रपती संभाजीनगर

लातूर जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रुग्ण कमी, पण मृत्यू वाढतेच

जिल्ह्यात शनिवारी ९७७ जणांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. यात १८६ जण पॉझिटिव्ह आले तर एक हजार ९३५ जणांच्या अँटीजेन टेस्ट झाल्या.

हरि तुगावकर

लातूर : जिल्ह्यात (Latur Corona Updates) कोरोनाचे नवीन रुग्ण येण्याचे प्रमाणात लक्षणीय घट होताना दिसत असली तरी मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. शनिवारी (ता. १५) केवळ ३९५ नवे रुग्ण समोर आले तर ३७ जणांचा कोरोनाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात शनिवारी ९७७ जणांच्या आरटीपीसीआर टेस्ट (Corona RTPCR Test) करण्यात आल्या. यात १८६ जण पॉझिटिव्ह आले तर एक हजार ९३५ जणांच्या अँटीजेन टेस्ट झाल्या. यात २०९ जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले. असे एकूण ३९५ नवीन रुग्ण समोर आले आहेत. दरम्यान, उपचार सुरू असताना ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८४ हजार ८७२ जणांना कोरोनाची बाधा (Corona) झाली आहे. यात सध्या सहा हजार ८९६ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एक हजार ७६८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७६ हजार २०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. (Latur Corona Updates Covid New Cases Decline, But Deaths Number Hikes)

लातूर कोरोना मीटर

एकूण बाधित - ८४८७२

उपचार सुरू असलेले - ६८९६

बरे झालेले - ७६२०८

मृत्यू - १७६८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT