Pune Rain Update thunderstorm and lightning in in city 
छत्रपती संभाजीनगर

Rain Updates : औरंगाबाद शहरात हलकासा पाऊस

गणेश पिटेकर

गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. किमान हलक्याशा पावसामुळे वातावरणातील उकडा तरी कमी होण्यास मदत होईल.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात Aurangabad आज गुरुवारी (ता.१७) साधारण दोन वाजेच्या सुमारास हलकासा पाऊस Light Showers पडला आहे. बुधवारीही सायंकाळी हलक्याशा सरी कोसळल्या होत्या. सध्या मोठ्या पावसाची गरज आहे. अनेक शेतकऱ्यांनी Farmer खरीप पिकासाठी तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. किमान हलक्याशा पावसामुळे वातावरणातील उकडा तरी कमी होण्यास मदत होईल. Light Rainfall In Aurangabad City

कन्नड तालुक्यातील चापानेर परिसरात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी जेहूर, सोयगाव शहर, फर्दापूर आदी ठिकाणी पाऊस झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदारासह निकटवर्तीयांवर इन्कम टॅक्सचा छापा, १० कोटींची रोकड जप्त; वऱ्हाडी बनून पोहोचले अधिकारी

ACB चा मोठा दणका! पोलिस उपनिरीक्षकासह मुख्याध्यापकाचा 'काळा' कारनामा कॅमेऱ्यात कैद; एकाने मागितले 50 तर दुसऱ्याने मगितली 25 हजारांची लाच!

Vintage Tractor Video : जुनं ते सोनं ! १०५ वर्ष भंगारात पडलेल्या ट्रॅक्टरने मालकाला बनवले कोट्यधीश; व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : फी न भरल्याने विद्यार्थिनीला काढणे अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

Kidney Racket: किडनी तस्करी रॅकेटमधील आरोपींना ‘मकोका’ लावण्याची मागणी; आरोपींची संपत्ती गोठविणार, गृहराज्यमंत्री भोयर

SCROLL FOR NEXT