Manoj Jarange Patil  sakal
छत्रपती संभाजीनगर

Manoj Jarange Patil : हाकेंच्या ‘व्हिडिओ’वर बोलणार नाही : जरांगे

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी प्रा. लक्ष्मण हाके यांच्या कथित व्हिडिओवर भाष्य करण्यास नकार दिला असून, वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करण्यास तयार नसल्याचे सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ‘‘मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करीत नाही. माझ्यावर तसे संस्कार नाहीत. ‘त्यांच्या’वर बोलणार नाही,’’ असे मराठा आरक्षणातील आंदोलक मनोज जरांगे पाटील मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना प्रा. लक्ष्मण हाके यांच्या कथित व्हिडिओसंदर्भात म्हणाले.

हाके यांना कथित मद्य प्राशनातून ‘क्लीन चीट मिळाली. याकडे तुम्ही कसे बघता?’ या प्रश्‍नावर जरांगे पाटील म्हणाले, ‘‘मद्य प्राशनासंदर्भात ‘क्लीन चीट दिली की सूट दिली यावर मी बोलणार नाही. वैयक्तिक आयुष्यात पडणार नाही, माझ्यावर तसे संस्कार नाहीत.’’

दसरा मेळाव्यासंदर्भात जरांगे पाटील म्हणाले, ‘‘नारायणगड येथे जवळपास सहाशे एकर परिसरापैकी १२३ एकर परिसराची साफसफाईचे काम सुरू आहे. बारा बलुतेदार, अठरापगड जातीचे तरुण तिथे जमणार आहेत. मी त्या विराट जनसमुदायाचे दर्शन घेणार आहे. एकमेकांशी संवाद साधणार आहे. गाठीभेटीचा, एकजुटीच्या आनंदाचा सणच त्या दिवशी असणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

SCROLL FOR NEXT