Marathwada Corona Update sakal
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Corona | मराठवाड्यात कोरोनाचे अडीचशे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यात रविवारी (ता. १३) दिवसभरात कोरोनाचे २५१ रुग्ण दाखल झाले. जिल्हानिहाय रुग्णसंख्या अशीः औरंगाबाद ७९, लातूर ५१, बीड ३४, नांदेड ३३, उस्मानाबाद ३३, परभणी १०, हिंगोली ७, जालना ४.(Marathwada Corona Update)

औरंगाबादेत जिल्ह्यातील रुग्णांची संख्या एक लाख ६९ हजार २४९ वर पोचली आहे. आणखी २०४ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एक लाख ६३ हजार १२० रुग्ण बरे झाले आहेत. दोन हजार ४०८ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तीन हजार ७२१ जणांचा मृत्यू झाला आहे.

नांदेडला ३३ रुग्ण

नांदेड जिल्ह्यात ३३ रुग्ण आढळले. रुग्णसंख्या एक लाख दोन हजार ५४० असून ९९ हजार ६९१ रुग्ण बरे झाले आहेत. १६१ जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत दोन हजार ६८८ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात सात रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या १९ हजार ४३० असून १८ हजार ५७६ रुग्ण बरे झाले आहेत. ४५४ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४०२ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात १० रुग्ण दाखल झाले. रुग्णसंख्या ५७ हजार २५३ असून ५५ हजार ७२२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २२१ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १ हजार ३१० जणांचा मृत्यू झाला आहे.

लातुरमध्ये ५१ बाधित

लातूर जिल्ह्यात काल कोरोनाचे ५१ रुग्ण दाखल झाले. रुग्णसंख्या एक लाख पाच हजार ६८ असून एक लाख दोन हजार १८२ रुग्ण बरे झाले आहेत. ४०६ जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत दोन हजार ४८० जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Patna Road Accident : गंगा नदीत स्नानासाठी जाताना काळाचा घाला! ट्रक-ऑटोच्या भीषण धडकेत 7 महिला जागीच ठार; 4 जणांची प्रकृती गंभीर

स्टार प्रवाहसाठी मालिका नव्हे प्रोडक्शन हाउस महत्वाचं; प्राइम टाइमसाठी टॉप ५ मधली मालिका करणार बंद, नेटकरी म्हणतात- आताच तर...

Marbat 2025: सगळं अशुभ,अमंगळ घेऊन जा..गे मारबत! कोण होत्या राणी बाकाबाई भोसले ज्यांच्यामुळे नागपुरात सुरू झाला अनोखा मारबत?

खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...

SCROLL FOR NEXT