suicide esakal
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Crime News : पतीची दारु पिऊन मारहाण! पत्नीची लहान मुलांसह तलावात उडी

Sandip Kapde

Marathwada Crime News : धाराशिव येथील कोंडमध्ये एका महिलेने तीन मुलांसह आपले जीवन संपवले आहे. सात महिन्यांची मुलगी आणि दोन मुलांसह तीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. 

पती सतत दारू पिऊन मारहाण करत असल्याने महिलेने तलावात उडी घेतली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

जिल्हाधिकारी आणि प्रशासन जोपर्यंत अवैध दारु विक्रिवर कारवाई करत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास गावकऱ्यांनी नकार दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT