Audio Clip Viral Sakal
छत्रपती संभाजीनगर

"मी तुझ्या घरी येतो..." मंत्री संदीपान भुमरे यांची कार्यकर्त्याला शिवीगाळ; Audio Clip Viral

सकाळ डिजिटल टीम

पैठण : शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांची एक कथित ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये ते आपल्या एका कार्यकर्त्याला शिवीगाळ करत आहेत. त्याचबरोबर ते या कार्यकर्त्याला धमकीसुद्धा देत आहेत. ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर चांगलीच शेअर केली जात आहे पण या ऑडिओ क्लीपची पुष्टी सकाळ माध्यम करत नाही.

"तू लोकांच्या जीवावर उड्या मारतो का? दारू पिऊन शिव्या देतो का? तुझ्या घरी येऊन दाखवतो तुला, रात्री अपरात्री फोन करून शिव्या देतो तू" अशा शब्दांत शिवीगाळ करताना ऐकायला येत आहेत. तर समोरचा कार्यकर्ता त्यांची माफी मागत सारवासारव करताना दिसत आहेत.

या ऑडिओ क्लीपमध्ये मालपाणी या व्यक्तीचे नाव घेण्यात आले असून मालपाणी यांच्या फोनवर या कार्यकर्त्याने बापू यांना आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्यामुळे भुमरे यांनी या कार्यकर्त्याला शिवीगाळ करण्यात आल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या कामासंदर्भातील हा वाद असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या जागेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Election Commission: आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दोन प्रवाह; सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर काथ्याकूट

Maharashtra Drought: दुष्काळ आढाव्याला आचारसंहितेचा फटका; कृषिमंत्र्यांच्या पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित बैठका रद्द

Latest Marathi News Live Update : युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवलेंसह ३३ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

SCROLL FOR NEXT