माजी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर 
छत्रपती संभाजीनगर

बनावट अकाऊंटवरुन माजी विभागीय आयुक्तांच्या नावाने पैशांची मागणी

गणेश पिटेकर

काही क्षणानंतर या बनावट फेसबुक अकाऊंटवरुन प्रशांत यांना पैशांची मागणी करण्यात आली.

औरंगाबाद : औरंगाबादचे (Aurangabad) माजी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर (IAS Purushottam Bhapkar) यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट (Facebook Fake Account) तयार करुन काहींकडून पैसे मागण्याचा प्रकार आज बुधवारी (ता.दोन) समोर आला आहे. याबाबत 'ई सकाळ'ने श्री.भापकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले, की माझ्या नावाने कोणीतरी फेसबुकवर फेक अकाउंट तयार करुन पैशांची मागणी करित आहेत. लोकांनी त्याला प्रतिसाद देऊ नये. सगळी माहिती घेऊन याबाबत सायबर सेलकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी अधिकृत फेसबुक पेजवरुन लोकांना या बनावट अकाऊंटविषयी सांगणार असल्याचे भापकर यांनी कळविले आहे. (Money Demand Through Fake Facebook Account Of Purushottam Bhapkar)

कन्नड तालुक्यातील जेहूर येथील पत्रकार प्रशांत पवार यांना पुरुषोत्तम भापकर यांच्या फेसबुकवरुन फ्रेंडशीप रिक्वेस्ट आली. त्यांनी ती स्वीकारली. काही क्षणानंतर या बनावट फेसबुक अकाऊंटवरुन प्रशांत यांना पैशांची मागणी करण्यात आली. त्याने काही मित्रांशी आणि माध्यम प्रतिनिधींशी याबाबत बोलल्यानंतर सदरील फेसबुक अकाऊंट बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : पंतप्रधान मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या भेटीदरम्यान आम्ही खलाशांचा मुद्दा उपस्थित केला

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT