Murder crime sakal media
छत्रपती संभाजीनगर

धक्कादायक! पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा

नायगाव : डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा खून करून पतीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बेळकोणी बु. (ता. नायगाव) येथे मंगळवारी (ता.५) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

नामदेव नरसिंग तोकलवाड (वय ४०) व रंजना नामदेव तोकलवाड (वय ३६) हे शेतकरी दांपत्य शेतात गेले होते. शेतात काम करताना दोघांत बाचाबाची झाली. रागाच्या भरात रंजनाने पतीवर कुऱ्हड उचलली. यामुळे संतप्त झालेल्या नामदेवने तिच कुऱ्हाड तिच्या डोक्यात घातली. रंजना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असतानाच नामदेवने बाजूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या दोन मुली व मुलगा उघड्यावर आला आहे. दरम्यान, रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विजय जाधव, उपनिरीक्षक शेख लतीफ, बिट जमादार आर.एस.पठाण आदींनी पंचनामा केला. बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृतदेह पाठविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT