छत्रपती संभाजीनगर

‘नमो दहिहंडी २०२६’चा जल्लोष

CD
(फक्त फोटो धर्मरक्षक नावाने स्मार्टवर ः ABD26J78736) ----------- छत्रपती संभाजीनगर ः टीव्ही सेंटर परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांच्यातर्फे आयोजित धर्मरक्षक दहीहंडी महोत्सावत लावण्यात आलेली दहीहंडी. -------- ‘नमो दहिहंडी २०२६’चा जल्लोष ------- मंत्री अतुल सावे यांच्यातर्फे आयोजित ‘नमो दहिहंडी २०२६’ चा तब्बल १४ व्या वर्षी जल्लोष कायम होता. पुंडलिकनगर, बजरंग चौक व कैलास नगर या तीन ठिकाणी मोठ्या उत्साहात दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला. परिसरात आकर्षक सजावट, ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘गोविंदा आला रे आला...’च्या जयघोषात गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचत दहिहंडी फोडण्याचा थरारक प्रयत्न केला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते, गोविंदा पथके आणि मान्यवरांची उपस्थिती होती. -------- मुख्य बातमीत चौकट---- शहराच्या विविध भागात दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे रचतान तोल जाऊन पाच गोविंदा जमखी झाले. त्यातील चार जणांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच एकाला ‘घाटी’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. घाटी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गोविंदाच्या चेहऱ्याला किरकोळ मार लागला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT