Bhagwat-Karad 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युती नको - भागवत कराड

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेत (Aurangabad) आता शिवसेना-भाजप युती नको आहे. भाजप ११५ जागांवर स्वबळावर लढेल, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Union Minister Of State For Finance Bhagwat Karad) यांनी विश्वास व्यक्त केला. आज रविवारी (ता.१९) मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थान गणपती येथे गणरायाचे विसर्जन (Shiv Sena) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कराड म्हणाले, की येणारा महापौर हा भाजपचाच असेल. महापालिका निवडणुकीसाठी युती करायची की हे उद्धव ठाकरे ठरवतील, अशी भूमिका शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी या प्रसंगी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.

शुक्रवारी (ता.१७) औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजी-माजी आणि भविष्यात बरोबर आली तर भावी सहकारी असे भाष्य केले होते. त्यावरुन राज्यात भाजप- शिवसेना युतीच्या चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Singh: ध्येयवेड्यांनीच क्रांती केल्याचा इतिहास: जलपुरुष राजेंद्र सिंह; बंदुकीच्या जागी हातात कुदळ, फावडी

Latest Marathi News Live Update : सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, बाळा नांदगावकर यांची मागणी

कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीमध्ये घरात चिंतेचं वातावरण, कुटुबात नक्की चाललंय काय?

Mumbai News: एशियाटिक टाऊन हॉलची दुरवस्था! इतिहास जपायचा की निवडणुका जिंकायच्या? दुहेरी आव्हान उभं

Beed News: गरोदर महिलेच्या जिवाशी खेळ कशासाठी? लेबर रूमसमोरच महिलेची प्रसूती, बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT