Babasaheb Ambedkar Marathwada University And Aurangabad News esakal
छत्रपती संभाजीनगर

'बामू'च्या विभाजनावरुन राजकारण तापले, संजय निंबाळकरांना फासले काळे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उस्मानाबाद येथे उपकेंद्र आहे.

अतुल पाटील

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे (Bamu) उस्मानाबाद येथे उपकेंद्र आहे. सध्या उपकेंद्राचे विद्यापीठात रुपांतर करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. यासाठी पुढाकार घेत असलेले व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांना शुक्रवारी (ता.२७) दुपारी काळे फासण्यात आले. विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेची बैठक संपल्यानंतर सभागृहाबाहेरच रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम यांनी काळे फासले. (Politics Over Division Of Babasaheb Ambedkar Marathwada University, Sanjay Nimbalkar Face Blacken In Aurangabad)

यावेळी इतर आंबेडकरी कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती. कोणत्याही परिस्थितीत विभाजन होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. उस्मानाबाद (Osmanabad) येथील उपकेंद्रात परवाच बच्छाव समितीची बैठक झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT