छत्रपती संभाजीनगर

राज्यात वीज वितरणाचा ‘ऑरिक’ला पहिला परवाना

आंतरराष्ट्रीय उद्योगांना गुंतवणुकीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणे, हे सरकारचे धोरण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय उद्योगांना गुंतवणुकीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणे, हे सरकारचे धोरण आहे. ‘ऑरिक सिटी’मध्येही उद्योगांना गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या माध्यमातून ‘ऑरिक’ला राज्यातील पहिला वीज वितरणाचा परवाना मिळाला आहे. यामुळे येथे गुंतवणूक करणाऱ्यांना स्वस्त दरात वीज उपलब्ध होईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी (ऑरिक) मध्ये विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी ‘ऑरिक’च्या सभागृहात राज्य सरकार, मॅग्नेटिक महाराष्ट्र एमआयडीसी यांच्यावतीने शनिवारी ‘ऑरा ऑफ ऑरिक’ परिषद घेण्यात आली. गुंतवणुकीसंदर्भात चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला आरक्षणासाठी आक्रमक पण महिलांना उमेदवारीत भाजप मागे; आकडे आले समोर

RTOचा अजब कारभार! साताऱ्यातील बुलेटचा नंबर कर्नाटकातल्या कारला, ५ वर्षांपासून पाठपुरावा तरी कारवाई नाहीच

मुली लवकर मूव्ह ऑन होतात पण... तो धक्का आणि ५२ व्या वर्षीही अविवाहित राहिला 'धुरंधर'चा आलम भाई; कारण सांगत म्हणाला-

Latest Marathi News Live Update: मिरा-भाईंदर पालिकेची मोठी कारवाई, हॉटेल, गॅरेज आणि टपऱ्यांसह अनधिकृत शेड जमीनदोस्त

Jalgaon News: जळकोटमधील अर्धवट रस्ता नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा; पत्रकार भवन व बाजार समितीसमोरील रस्त्यावर लोखंडी सळ्या उघड्या

SCROLL FOR NEXT