

BJP Shiv Sena NCP alliance devendra fadanvis eknath shinde sunetra pawar
esakal
Maharashtra Legislative Council election : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी महायुतीने आपल्या १७ अधिकृत उमेदवारांची यादी बुधवारी (ता.०३) जाहीर केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सुनील तटकरे आणि राहुल शेवाळे उपस्थित होते.