dog bite dog bite
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad| कन्नडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात ४ मुले गंभीर जखमी

उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

कन्नड (जि.औरंगाबाद ) : तालुक्यातील जेहूर येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात चार मुले गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना मंगळवारी (ता.२२) दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान निपाणी रस्त्यावरील शेतवस्तीवर घडली आहे. सदरील मुले घरासमोर खेळत असताना कुत्र्याने अचानक हल्ला चढवला. यात भक्ती रवींद्र पवार (वय 3), श्रुती योगेश खैरनार (वय 6), विद्या योगेश खैरनार (वय 4), ऋतवी महेश खैरनार (वय 3) अशी जखमी मुलांची नावे आहेत.(Rabies Infected Dog Bite Four Children In Kannad Of Aurangabad)

ही मुले गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबाद (Aurangabad) येथील घाटी (Ghati) रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: रेल्वेचा प्रश्न सोडवला आता पुढचा प्रश्न पाण्याचा! मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळ काय असतो हेसुद्धा मराठवाडा विसरून जाईल

Latest Marathi News Updates : ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये स्व.मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

Mohol News : मोहोळ पोलिसांनी उघड केल्या दोन चोऱ्या, लाखाचा माल हस्तगत चोरटा पोलीसांच्या ताब्यात

Nashik News : ५ कोटींचे बक्षीस: नाशिकच्या ग्रामपंचायतींना समृद्ध होण्याची सुवर्णसंधी

Onion Production : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनुदान मिळणार? कांदा प्रश्नावर समितीकडून सकारात्मक हालचाल

SCROLL FOR NEXT